शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सेवा क्षेत्राला कोविडचा जबर फटका, हजारो लोक बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 03:17 IST

सलग पाचव्या महिन्यात घट : हजारो लोक बेरोजगार; खाद्य उद्योग कोसळला

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीचा सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला असून, हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. एका अंदाजानुसार, सेवा क्षेत्रात ३३ टक्के रोजगार असून, जीडीपीतील योगदान ५५ टक्के आहे. मागील १६ वर्षांपासून सातत्याने विकास पावणारा खाद्य उद्योग कोविड-१९ महामारीमुळे पार कोसळला आहे. दहा हजार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन आॅफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन आॅफ इंडियाने (फ्राय) म्हटले की, निर्बंध हटल्यानंतर आपल्या केवळ २० टक्के सदस्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला होता. तथापि, ग्राहकच नसल्यामुळेत्यातील २० ते ३० टक्के लोक व्यवसाय पुन्हा बंद करण्याचे नियोजन करीत आहेत.

रेस्टॉरंट शृंखला ‘सागररत्ना’चे व्यवस्थापकीय संचालक रोशन बनान यांनी सांगितले की, आमचे ७ हजार कामगार आपापल्या राज्यांत परतले आहेत. यातील बहुतांश कामगार आसाम, ओडिशा आणि बिहार या राज्यांतील होते. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील धीरजकुमार (३३) हे मुंबईतील एका कॅफेत शेफ होते. कॅफे बंद पडल्यानंतर गेल्या महिन्यात ते आपल्या गावी परतले. ‘ही अनिश्चितता निराशाजनक आहे,’ असे उद्गार त्यांनी काढले आहेत.अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वस्तू उत्पादनासारख्या अनेक क्षेत्रांत सुधारणा झाली असली तरी सेवा क्षेत्र अजूनही रुळावर येण्यासाठी चाचपडताना दिसत आहे. रेस्टॉरंट्सना आता रात्री १0 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी लोकांची पावले अजून तिकडे वळलेली नाहीत. रेस्टॉरंट्सचा दोन-तृतीयांश महसूल जेवायला येणाºया ग्राहकांकडून मिळतो. ग्राहकच नसल्यामुळे व्यवसायच नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारीIndiaभारत