शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

TMC समर्थक असल्याची लाज वाटते, कोलकाता महापौरांच्या डॉक्टर मुलीची भावना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 14:47 IST

पश्चिम बंगालच्या ज्युनिअर डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

कोलकाताः पश्चिम बंगालच्या ज्युनिअर डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. तत्पूर्वी गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत डॉक्टरांनी कामावर परतावे, असे निर्देश ममता बॅनर्जी यांनी दिले होते. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यातच या डॉक्टरांना भारतीय चिकित्सा संघा(आयएमए)ची साथ मिळाली आहे.आयएमएनंही आज अखिल भारतीय विरोध दिवस घोषित केला आहे. तसेच कोलकात्याचे महापौर फरहाद हकीम यांची मुलगी सबाह हकीम हिने ममता सरकारवरच हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जींकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा तिने निषेध नोंदवला आहे. डॉक्टरांनीसुद्धा शांततामयरीत्या विरोध प्रदर्शन केलं पाहिजे, असं आवाहन तिने केलं आहे. फेसबुक पोस्टवर ती लिहिते, गुंड अद्यापही रुग्णालयाच्या बाहेर काय करत आहेत, डॉक्टरांना मारहाण का करत आहेत. एक टीएमसी समर्थक असल्यानं नेत्यांनी मूग गिळून गप्प बसण्याच्या घेतलेल्या भूमिकेची लाज वाटते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या त्या रुग्णांचा काय दोष आहे. रुग्णांनी सरकारचा यासंदर्भात प्रश्न विचारला पाहिजे. सरकारी रुग्णालयात तैनात पोलीस अधिकारी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी काहीही केलेलं नाही. जेव्हा गुंडांनी भरलेले ट्रक समोर दिसले, तेव्हा त्यांच्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही. आम्हाला शांतीपूर्णरीत्या विरोध करण्याचा अधिकार आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल