शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"मुलीची तब्येत खराब आहे, लवकर या..."; ट्रेनी डॉक्टरच्या पालकांना हॉस्पिटलमधून आले ३ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:13 IST

Kolkata Doctor Case : आरजी कार हॉस्पिटलमधून डॉक्टरच्या घरी कॉल करण्यात आला होता, ज्याचा ऑडिओ आता समोर आला आहे.

कोलकाता ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. ज्या रात्री कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवर अत्याचार झाला, त्या रात्री मुलीच्या कुटुंबाला रुग्णालयातून फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. खरी घटना काय आहे हे कॉलवर सांगण्यात आलं नव्हतं. आरजी कार हॉस्पिटलमधून डॉक्टरच्या घरी कॉल करण्यात आला होता, ज्याचा ऑडिओ आता समोर आला आहे. 

एका व्यक्तीने फोन केला आणि मुलीच्या पालकांना तातडीने रुग्णालयात येण्यास सांगितलं. तुमच्या मुलीची तब्येत बरी नसल्यामुळे प्लीज लवकर या असं सांगितलं नंतर मुलीने कदाचित आत्महत्या केली असेल असं म्हटलं. पहिल्या कॉलवर असिस्टंट सुपरिटेंडेंटने तुमच्या मुलीची तब्येत खराब झाली आहे. तिला एडमिट केलंय लगेचच रुग्णालयात या असं सांगितलं. 

मुलीच्या वडिलांनी काय झालंय? असं विचारल्यावर, तुम्ही आल्यावर तुम्हाला डॉक्टर हे उत्तर देतील असं सांगितलं. दुसऱ्या कॉलवर असिस्टंट सुपरिटेंडंटने मुलीची प्रकृती खूप जास्त खराब झाली आहे, लवकरात लवकर या असं म्हटलं. त्यावर वडिलांनी काय झालंय ते मला सांगा आणि तुम्ही कोण बोलताय? असं विचारलं. तेव्हा तुम्ही इथे जरा लवकर या. असिस्टंट सुपरिटेंडंट बोलतोय असं सांगितलं. 

तिसऱ्या कॉलवर असिस्टंट सुपरिटेंडंटने मुलीच्या वडिलांना कदाचित मुलीने आत्महत्या केली असावी. तिचा मृत्यू झाला आहे. पोलीसही आहेत. हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वांसमोर आहोत असं सांगितलं. ९ ऑगस्टच्या पहाटे कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संजय रॉयची अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल