शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या, भारतीय हवाई दलासाठी का आहे खास इस्रोचं Gsat-7A?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 10:12 IST

भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट Gsat-7Aचं बुधवारी म्हणजेच आज प्रक्षेपण करणार आहे.

ठळक मुद्देभारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट Gsat-7Aचं बुधवारी म्हणजेच आज प्रक्षेपण करणार आहे.  Gsat-7A सॅटलाइट जीएसएलव्ही- एफ 11 या रॉकेटमधून संध्याकाळी 4.10 वाजता श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात येणार या उपग्रहामुळे हवाई दलाच्या लढण्याच्या क्षमतेत कैकपटीनं वाढ होणार आहे.

नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट Gsat-7Aचं बुधवारी म्हणजेच आज प्रक्षेपण करणार आहे. हे सॅटलाइट हवाई दलासाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे.  Gsat-7A सॅटलाइट जीएसएलव्ही- एफ 11 या रॉकेटमधून संध्याकाळी 4.10 वाजता श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.Gsat-7A हा उपग्रह अवकाशाच्या कक्षेत पोहोचेल, त्याच वेळी तो हवाई दलाच्या वेगवेगळे रडार स्टेशन, एअरबेस आणि AWACSमध्ये इंटरलिंक होणार आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाच्या लढण्याच्या क्षमतेत कैकपटीनं वाढ होणार आहे. Gsat-7A हे फक्त हवाई दलाच्या एअरबेसशीची इंटरलिंक होणार नाही, तर ड्रोन ऑपरेशनमध्येही या उपग्रहाची मदत होणार आहे.या उपग्रहाच्या माध्यमातून ड्रोनवर आधारित असलेल्या मोहिमांमध्ये हवाई दलाला मोठी मदत मिळणार आहे. त्यात भारत अमेरिकेकडून प्रिडेटर-बी, सी गार्डियन ड्रोन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या ड्रोनला उपग्रहाच्या माध्यमातून नियंत्रित करून शत्रूंवर हल्ला करता येणार आहे. या उपग्रहाचा खर्च जवळपास 500 ते 800 कोटींच्या घरात आहे.या उपग्रहामध्ये 4 सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. जे जवळपास 3.3 किलोवॉट वीजनिर्मितीत करणार आहेत. तसेच या उपग्रहात अवकाशातील कक्षांमध्ये वर-खाली स्थिरावण्यासाठी केमिकल प्रोपल्शन सिस्टीमही देण्यात आलं आहे. तत्पूर्वी इस्रोनं Gsat-7 या रुक्मिणी नावाचं सॅटलाइटही लाँच केलं होतं. या सॅटलाइटचं लाँचिंग 29 सप्टेंबर 2013मध्ये करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्याचा या उपग्रहाचा उद्देश होता. या उपग्रहाच्या माध्यमातून युद्धनौका, पाणबुड्या आणि वायुसेनेच्या संचाराची सुविधा पुरवण्यात आली होती.   

टॅग्स :isroइस्रो