िकरण बेदी भाजपमध्ये दाखल नवी इिनंग्ज : िदल्ली िवधानसभा िनवडणूक लढणार
By admin | Updated: January 15, 2015 22:33 IST
नवी िदल्ली : टीम अण्णाच्या माजी सदस्य िकरण बेदी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्या असून त्या या पक्षाकडून िदल्ली िवधानसभेची िनवडणूक लढणार आहेत.
िकरण बेदी भाजपमध्ये दाखल नवी इिनंग्ज : िदल्ली िवधानसभा िनवडणूक लढणार
नवी िदल्ली : टीम अण्णाच्या माजी सदस्य िकरण बेदी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्या असून त्या या पक्षाकडून िदल्ली िवधानसभेची िनवडणूक लढणार आहेत.एकेकाळी आयपीएस अिधकारी म्हणून कारकीदर् गाजिवणार्या ६५ वषीर्य िकरण बेदी यांनी िदल्लीत भाजपचे अध्यक्ष अिमत शहा, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आिण हषर्वधर्न यांच्या उपिस्थतीत भाजपमध्ये प्रवेश करताच त्या मुख्यमंित्रपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्या मुख्यमंित्रपदाच्या उमेदवार असतील काय? असे िवचारण्यात आले असता शहा म्हणाले की, िनवडणूक िनकाल जाहीर होताच पक्षाचे संसदीय मंडळ त्याबाबत िनणर्य घेईल. बेदी यांच्या प्रवेशामुळे िदल्ली प्रदेश भाजपला बळकटी िमळाली आहे.---------------------केजरीवालांशी दोन हात?प्रितिष्ठत नवी िदल्ली मतदारसंघात अरिवंद केजरीवाल यांच्यािवरुद्ध िकरण बेदींना उभे केले जाणार असल्याचे तकर्िवतकर् सुरू असून त्याबाबत िवचारलेल्या प्रश्नाला शहा यांनी उत्तर देण्याचे टाळले. बेदींच्या मतदारसंघाबाबत िनणर्य नंतर घेतला जाईल. बेदींच्या िवधायक योगदानामुळे भाजपला िनवडणुकीत आिण भिवष्यातील सरकारच्या माध्यमातून लोकांच्या इच्छेला खरे उतरणे शक्य होईल, असेही शहा यांनी भाजपच्या मुख्यालयात झालेल्या पत्रपिरषदेत नमूद केले.--------------------------कोटपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रभािवत होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. िदल्लीला सशक्त, स्पष्ट जनादेश आिण िस्थर सरकार हवे आहे. देशाची राजधानी असलेल्या िदल्लीला जगात नंबर वन बनवायचे आहे.-िकरण बेदी.