शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

किरण बेदी यांच्याजवळ ११.६५ कोटींची मालमत्ता पाच ग्रॅम सोने आणि मारुती ८०० गाडी

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपाच्या उमेदवार किरण बेदी यांनी त्यांच्या व त्यांच्या पतीजवळची मिळून ११.६५ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. कृष्णानगर जागेकरिता निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेदी यांनी त्यांच्याविरुद्ध कुठल्याही न्यायालयात कोणतेही प्रकरण प्रलंबित नसल्याचे नमूद केले आहे.

नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपाच्या उमेदवार किरण बेदी यांनी त्यांच्या व त्यांच्या पतीजवळची मिळून ११.६५ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. कृष्णानगर जागेकरिता निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेदी यांनी त्यांच्याविरुद्ध कुठल्याही न्यायालयात कोणतेही प्रकरण प्रलंबित नसल्याचे नमूद केले आहे.
या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्याजवळ ११ कोटींची तर त्यांच्या पतीजवळ ६१ लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. यात पाच ग्रॅम सोन्याचा व मारुती ८०० या गाडीचा समावेश आहे. दिल्लीजवळील द्वारका व उदय पार्क येथे तसेच उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरात एक-एक सदनिका असून त्यांची एकूण किंमत सहा कोटी रुपये आहे.
पुणे व गुडगावात किरण बेदी यांच्या नावाने शेतजमीन असून अमृतसरजवळ त्यांच्या पतीच्या नावाने शेतजमीन आहे असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.