शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेडा.. दारू

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

मोहफुलाची दारू पकडली

मोहफुलाची दारू पकडली
खापरखेडा : वलनी पोलीस चौकीच्या हद्दीतील रोहणा येथे पोलिसांनी मोहफुलाची दारू पकडली. खापरखेडा पोलिसांनी ही कारवाई बुधवारी दुपारी १ वाजता केली. यात पोलिसांनी दुचाकी वाहनासह ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. खापरखेडा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना रोहणा गावातून मोहफूल दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. आरोपी मोतीराम वामनराव चौधरी (४०) व गणेश श्रावण मेश्राम (३८) दोन्ही रा. वलनी हे एमएच-३१/एएफ-२८८३ क्रमांकाच्या दुचाकीवर ३० लिटर मोहफुलाची दारू रबरी ट्यूबमध्ये नेताना आढळले. दरम्यान, आरोपींची चौकशी केली असता, पोलिसांनी १५०० रुपये किमतीची मोहफूल दारू व दुचाकी जप्त केली. आरोपींनी सदर दारूसाठा पारडी येथून आणला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई ठाणेदार भीमराव टेडे यांच्या मार्गदर्शनात हेमंत रंगारी, अमित उमाठे, पंकज गुप्ता, अमित यादव, ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)