शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्रासाठी ६५ वर्षे झिजलेले केशुब महिंद्रा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:19 IST

भारतीय वाहन उद्योगातील दिग्गज आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मानद चेअरमन केशुब महिंद्रा यांचे बुधवारी सकाळी मुंबईत निधन झाले.

नवी दिल्ली :

भारतीय वाहन उद्योगातील दिग्गज आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मानद चेअरमन केशुब महिंद्रा यांचे बुधवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.

त्यांनी तब्बल ४८ वर्षे महिंद्राचे चेअरमनपद सांभाळून समूहाचे यशस्वी नेतृत्व केले. महिंद्रा समूहाचा माहिती तंत्रज्ञान (आयटी), रिअल इस्टेट, वित्तीय सेवा आणि आतिथ्य क्षेत्रात विस्तार करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. 

२०१२ मध्ये त्यांनी आपले पुतणे आणि समूहाचे तत्कालीन व्हाईस चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा यांच्याकडे कंपनीची सूत्रे सोपविली.

हरीश आणि केशुब महिंद्राजी हे दोघेही माझ्या परिवाराच्या अत्यंत निकटचे होते. ते प्रसंगोपात्त बाबूजींना भेटायला येत असत. अत्यंत मृदूभाषी, स्पष्टवक्ते आणि तत्त्वनिष्ठ असलेले केशुबजी खंदे राष्ट्रवादी होते. उद्योगाचा पितामह हरपला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्ड आणि माजी राज्यसभा सदस्य.