शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अबब! पतीच्या पासपोर्टवर पत्नीने लिहिले नातेवाईकांचे नंबर अन् रेशनिंगचा हिशेब, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 20:11 IST

विदेशात फिरणं ही भारतीयांच्या आवडीची गोष्ट आहे. परदेशवारी करण्यासाठी बऱ्याचदा भारतातील लोक पासपोर्ट बनवण्यासाठी घाई करत असतात.

नवी दिल्ली- विदेशात फिरणं ही भारतीयांच्या आवडीची गोष्ट आहे. परदेशवारी करण्यासाठी बऱ्याचदा भारतातील लोक पासपोर्ट बनवण्यासाठी घाई करत असतात. पासपोर्ट तयार करण्याची क्लिष्ट असलेली पद्धतही आता फार सोपी झालेली आहे. सध्याच्या ऑनलाइन युगामध्ये पासपोर्टसाठी अप्लाय करणं फारसं अवघड काम राहिलेलं नाही.एका छोट्याशा ऑनलाइन रजिस्ट्रेशननंतर इंटरव्यू क्लियर केल्यानंतर पासपोर्ट सहज मिळून जातो. पासपोर्ट फक्त ट्रॅव्हल करण्यासाठीच नाही तर एक आयडी प्रूफ म्हणूनही उपयोगी ठरतो. अनेक मल्टी नॅशनल कंपन्या पासपोर्टशिवाय जॉब ऑफर करत नाहीत. अशातच पासपोर्ट तयार करणं अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे पासपोर्टही आपण फार जपून ठेवत असतो. कारण स्वदेशातून परदेशात जाण्यासाठी या पासपोर्टची नितांत गरज असते.परंतु केरळमधल्या एका महिलेला पतीच्या पासपोर्टचं महत्त्व न समजल्यानं तिने त्याचा भलत्याच कामासाठी वापर केला. त्या पासपोर्सला तिने फोनची डायरी बनवली आहे. इतकंच नव्हे, तर पासपोर्टमध्ये रेशनिंगचा हिशेबही लिहिला आहे. फोन डायरेक्टरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण पतीच्या ज्या पासपोर्टवर महिलेनं नातेवाईकांचे नंबर आणि रेशनिंगचा हिशेब लिहिला आहे, तो फारच जुना आहे. तो आता काहीही कामाचा नाही. त्यामुळेच महिलेनं पासपोर्टला फोन डायरेक्टरी बनवलं आहे. त्यावर रेशनिंगचा हिशेबही लिहिलेला आहे.   

टॅग्स :passportपासपोर्ट