शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

केरळमध्ये संघाच्या चार कार्यकर्त्यांवर हल्ला, सीपीएमचा एक कार्यकर्ता अटकेत

By admin | Updated: March 5, 2017 12:49 IST

केरळमधील कोझिकोडे येथे डाव्यांचा पक्ष असलेला सीपीएम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील हिंसक संघर्ष सुरू असून

ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. 5 -  केरळमधील कोझिकोडे येथे डाव्यांचा पक्ष असलेला सीपीएम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील हिंसक संघर्ष सुरू असून,  शनिवारी संघाच्या तीन स्वयंसेवकांवर हल्ला झाल्यानंतर आता संघाचे चार स्वयंसेवक आणि भाजपाच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आले आहे. दरम्यान, ज्या गटाने हल्ला केला ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होता आहे. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हल्लेखोरांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. 
डावे पक्ष आणि संघामधील राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसांपासून हिंसक वळणावर पोहोचला असून, त्यातून दोन्हीकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत.  त्यातूनच गेल्या आठवड्यात संघाच्या कार्यालयाजवळ बॉम्बस्फोटही घडवण्यात आला होता.