शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

बापाने आणला सेकंड हँड मोबाईल; गेम खेळताना ८ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 10:45 IST

पोलिसांनी मोबाईल फोन सँपल तपासणीसाठी पाठवले आहेत. आदित्यश्री असं या मुलीचे नाव आहे.

त्रिशूर - केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी मोबाईल फोन वापरताना कथितरित्या त्यात स्फोट घडला आहे. या दुर्घटनेत ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील थिरुविल्वमला इथं ही घटना घडली आहे. जखमी अवस्थेत मुलीला हॉस्पिटलला नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

पोलिसांनी मोबाईल फोन सँपल तपासणीसाठी पाठवले आहेत. आदित्यश्री असं या मुलीचे नाव आहे. ती तिसरीच्या वर्गात शिकत होती. आई वडिलांसाठी ती एकुलती एक मुलगी होती. मोबाईलचा स्फोट झाला तेव्हा मुलगी फोनमध्ये गेम खेळत होती. सोमवारी रात्री १० वाजता ही दुर्घटना घडली आहे. त्यावेळी घरात केवळ मुलगी आणि आजी होती. 

मोठा आवाज ऐकून आजी धावलीआजीने सांगितले की, मुलीच्या खोलीतून मोठा फटका फुटल्याचा आवाज ऐकल्याने आजी धावत गेली. जेव्हा आजीने खोलीत पाहिले तेव्हा आदित्यश्री बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. मोबाईल फोनचे तुकडे शेजारी पडले होते. आदित्यश्रीला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कुन्नमकुलम एसपी टीएस सिनोज म्हणाले की, प्रारंभिक पोस्टमोर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने तपासणी केली. विस्फोटाहून चेहरा आणि शरीरावरील गंभीर जखमांमुळे मुलीचा जीव गेल्याचं पुढे आले आहे. हा मोबाईल रेडमी नोट ५ प्रो असून ज्यात ती गेम खेळत होती. मुलीच्या वडिलांनी ३ वर्षापूर्वी सेकंड हँड मोबाईल खरेदी केला होता. स्फोटामुळे मोबाईल फोनच्या बाहेरील आवरणाचे नुकसान झाले.  

टॅग्स :Blastस्फोट