शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दारूकांडाचे ९८ बळी, सीबीआय चौकशीची केजरीवाल यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:11 IST

२५ अटकेत : सीबीआय चौकशीची केजरीवाल यांची मागणी

चंदीगड : पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ९८ वर पोहोचली असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांसह आतापर्यंत २५ लोकांना अटक केली आहे. विषारी दारूकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

विषारी दारूकांडातील बचावलेल्या काही लोकांनी नजर कमी झाल्याची आणि अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका टीष्ट्वटमध्ये आरोप केला आहे की, पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांत अवैध दारूच्या एकाही प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. पंजाब सरकारच्या निषेधार्थ आप पक्षाने पतियाळा, बनार्ला, पठाणकोट, मोगा आदी ठिकाणी रविवारी निदर्शने केली. दरम्यान, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व पोलीस अवैध दारूच्या धंद्याला आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत, असे अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.तेरा जणांना केले निलंबित...विषारी दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्क खात्याच्या सात व पोलीस दलातील सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना २ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

टॅग्स :Punjabपंजाबliquor banदारूबंदी