शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

केजरीवालांनी केले धरणे आंदोलन; सीसीटीव्ही प्रकल्प अडवल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:49 IST

दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकल्पावरून आम आदमी पक्षाचे सरकार व लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यातील संघर्ष सोमवारी रस्त्यावर आला

दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकल्पावरून आम आदमी पक्षाचे सरकार व लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यातील संघर्ष सोमवारी रस्त्यावर आला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि आमदारांनी गव्हर्नर कार्यालयासमोर भाजपाच्या दडपणाखाली हा प्रकल्प अडवू नका, असे आवाहन करण्यासाठी धरणे धरले.लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्या कार्यालयाबाहेर तैनात पोलीस अधिकाऱ्यांनी केजरीवाल व त्यांचे मंत्री बैजल यांची भेट घेऊ शकतात, परंतु आपच्या आमदारांना तुमच्यासोबत जाऊ दिले जाणार नाही, असे सांगितल्यानंतर केजरीवाल व त्यांच्या सहकाºयांनी निषेध आंदोलन सुरू केले. थोड्याच वेळात केजरीवाल, मंत्री व आमदार व आपच्या समर्थकांनी बैजल यांच्या कार्यालयापासून जेमतेम १०० मीटर्सवर धरणे आंदोलन सरु केले.