शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

केजरीवालांकडे पैशापेक्षा खटले अधिक

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे एकूण २.९ कोटींची मालमत्ता असून ती मागील लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या मालमत्तेहून पाच लाखांनी कमी आहे. मात्र त्यांच्यावरील खटल्यांची संख्या ही मागील वर्षापेक्षा अधिक झाली आहे.

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे एकूण २.९ कोटींची मालमत्ता असून ती मागील लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या मालमत्तेहून पाच लाखांनी कमी आहे. मात्र त्यांच्यावरील खटल्यांची संख्या ही मागील वर्षापेक्षा अधिक झाली आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केजरीवाल यांनी, त्यांच्याजवळ २.२६ लाख रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे १५.२८ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. यात नऊ लाखांचे सोने व २४ हजारांची चांदी समाविष्ट आहे. केजरीवालांकडे तीन सदनिकाही आहेत.
विविध न्यायालयांमध्ये त्यांच्याविरुद्ध १० प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील प्रतिज्ञापत्रात त्यांनी सात खटल्यांची नोंद केली होती.