शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:19 IST

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे.

श्रीनगर - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे. त्यास मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती जबाबदार आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केला.काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी होत असताना दिल्ली दौरा अर्धवट सोडून मेहबुबा मुफ्ती यांना तात्काळ राज्यात परतावेसे वाटले नाही, अशी टीका अब्दुल्ला यांनी केली.सुरक्षा दलानी पाच महिन्यांत दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नाड्या आवळायला सुरुवातकेली आहे. शोपियानमध्ये आजही३० दहशतवादी सक्रिय आहे. त्यांच्यापैकी काहींना पकडण्यासाठी बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. या जिल्ह्यातील सुमारे५० युवक काही काळापासून बेपत्ता असून, ते दहशतवादाकडे वळले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.रविवारच्या चकमकींनंतर श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांत सोमवारी संचारबंदी लागू करून, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सय्यद अली शाह गिलानी, मिरवाइझ उमर फारुक, यासिन मलिक याफुटीर नेत्यांनी काश्मीरमध्ये दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यातील गिलानी व मिरवाईझ नजरकैदेत आहेत. (वृत्तसंस्था)भारताची कारवाई पाशवी : पाकचा आरोपकाश्मीरमधील जनतेशी भारत सरकार पाशवी पद्धतीने वागत आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान खकन अब्बास यांनी केला आहे. रविवारी ज्या प्रकारे लोकांना मारण्यात आले, ते पाहता तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे तिथे पाहणी पथक पाठवण्यात यावे. संयुक्त राष्ट्रांनी तसे भारताला कळवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान