शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'काश्मिरी पंडित असुरक्षित', दहशतवादाच्या खात्म्यासाठी केजरीवालांनी केंद्राला केलं मोठं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 18:11 IST

ही राजकारण करण्याचा नाही, तर काश्मिरी पंडितांना सुरक्षितता देण्याची वेळ आहे.

काश्मीरी पंडितांवर अद्यापही अत्याचार सुरूच आहेत. भर दिवसा काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सातत्याने प्रतिक्रियाही येत आहेत. आता आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्ये संदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.

काश्मिरी पंडित भयभीत -केजरीवाल म्हणाले, आज संपूर्ण देश काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. काश्मीर हे त्यांचे घर आहे, त्यांना तेथे स्थायिक व्हायचे आहे. राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर, तेथील काश्मिरी पंडित भयभीत आहेत. काश्मिरी पंडितांच्या निदर्शनांवर लाठ्या चालवणे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या पोडणे चुकीचे आहे.

कश्मिरी पंडितांना सुरक्षितता देण्याची वेळ -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काश्मिरी पंडितांच्या समस्यांचा पाढा वाचताना म्हणाले, ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडल्या, त्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे. ही राजकारण करण्याचा नाही, तर काश्मिरी पंडितांना सुरक्षितता देण्याची वेळ आहे. काश्मिरी पंडितांना संरक्षण हवे आहे. त्याच्या कुटुंबियाना तेथे सुरक्षित असल्याचे वाटत नाही.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप