शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरची स्थिती अत्यंत वाईट - गुलाब नबी आझाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:22 IST

जम्मू आणि काश्मीरमधील आजची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगून काँग्रेसने बुधवारी पाकिस्तानी एक दहशतवादी श्रीनगरमधील रुग्णालयातून फरार होण्यास राज्यातील भाजप-पीडीपीचे सरकार जबाबदार आहे, असा ठपका ठेवला.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील आजची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगून काँग्रेसने बुधवारी पाकिस्तानी एक दहशतवादी श्रीनगरमधील रुग्णालयातून फरार होण्यास राज्यातील भाजप-पीडीपीचे सरकार जबाबदार आहे, असा ठपका ठेवला.राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, मंगळवारी एसएमएचएस रुग्णालयातून दहशतवादी नावेद ऊर्फ हुनझुल्लाह याचे फरार होणे हे राज्य आणि देशासाठी काही चांगले नाही. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत वाईट बनली आहे हे मी वारंवार सांगत आलो आहे.दहशतवादी पोलिसांच्या हातातून फरार होण्याची घटना ही गेल्या २० वर्षांतील पहिली असल्याचे सांगून आझाद म्हणाले की, १९९० मध्ये अशा घटना घडायच्या. यात राज्य सरकारची चूक आहे. सुरक्षेची योग्य ती व्यवस्था न करता अशा दहशतवाद्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याला लष्कराच्या रुग्णालयातही नेता आले असते.सुरक्षेवर चर्चा हवीदहशतवादी फरार होण्याची घटना दुर्देवी असल्याचे सांगून आझाद यांनी काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर पूर्ण चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली. अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड देताना सरकारने अतिशय सावध राहिले पाहिजे, असे आवाहन करून ते म्हणाले की, अशा घटना पुन्हा घडू नयेत.

टॅग्स :congressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर