शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्वर्ग! काश्मीर फुलले पर्यटकांनी, १० वर्षांचा माेडला रेकाॅर्ड; टार्गेट किलिंगचा परिणाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 10:53 IST

दहशतवादामुळे काश्मीर एकेकाळी पेटले हाेते. दरराेज हत्या हाेत हाेत्या. त्याचा पर्यटनावर माेठा परिणाम झाला हाेता.

श्रीनगर:

दहशतवादामुळे काश्मीर एकेकाळी पेटले हाेते. दरराेज हत्या हाेत हाेत्या. त्याचा पर्यटनावर माेठा परिणाम झाला हाेता. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. माेठ्या प्रमाणावर पर्यटक काश्मीरमध्ये जात आहेत. यावर्षी तब्बल १० लाख पर्यटक काश्मीरमध्ये भ्रमंतीसाठी गेले. यामुळे गेल्या१० वर्षांमधील पर्यटकसंख्येचा विक्रम माेडीत निघाला आहे.

यावर्षी मे महिन्यात ३.७५ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. यावर्षी आतापर्यंत १० लाखांहून अधिक पर्यटकांनी काश्मीरला पसंती दिली आहे. अलीकडे काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या ९ घटना घडल्या. तरीही पर्यटकांच्या संख्येत घट झालेली नाही. हत्या हाेण्यापूर्वी सर्व ६० हजार खाेल्या बुक हाेत्या. आजही तशीच स्थिती आहे, असे ट्रॅव्हल एजंट असाेसिएशनचे अध्यक्ष फारुख कुथू यांनी सांगितले.अमरनाथ यात्रेची चिंता वाढलीनूपुर शर्मा प्रकरणामुळे काश्मीरमध्ये काही ठिकाणी तणाव आहे. त्यामुळे पर्यटनावर परिणाम हाेण्याची भीती व्यक्त हाेत आहे. तर जूनच्या अखेरीस सुरू हाेणाऱ्या अमरनाथ यात्रेबाबत चिंता निर्माण झाली आहे. 

ऑक्टाेबरपर्यंत गर्दी ० शाेपिया, बडगाम कुलगाम, बारामुला यासारख्या ठिकाणी टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या. तर पर्यटकांच्या आवडीचे श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, साेनमर्ग इत्यादी ठिकाणी शांतता आहे.० १५ जुलैपर्यंत हाॅटेल्स फुल आहेत. ऑक्टाेबरपर्यंत गर्दी राहील. खाेल्यांची संख्या कमी असल्यामुळे अडचणी येत आहेत. सरकारने ‘हाेम स्टे’ सुरू केले. तेदेखील फुल आहे.

महिना    पर्यटक संख्यामे २०२२         ३.७५ लाखएप्रिल २०२१        २.६० लाखमार्च २०२०        १.८० लाखफेब्रुवारी २०१९        १.०५ लाख

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर