शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र, 20 गावांना घातला घेराव

By admin | Updated: May 4, 2017 16:15 IST

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाल्यामुळे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 4 - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाल्यामुळे सुरक्षा दल मोठी कारवाई करण्याची तयारी करत आहे.  दक्षिण काश्मीरच्या  शोपिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी असल्याचं वृत्त मिळाल्यानंतर येथील 20 गावांना सुरक्षा दलाने घेराव घातला आहे. लष्कराकडून येथे मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. 
 
या सर्च ऑपरेशनमध्ये हेलीकॉप्टर आणि ड्रोनचाही वापर केला जात आहे.  या ऑपरेशनमध्ये लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे सुमारे 2500 ते 3000 जवान सहभागी आहेत. शोपियांमध्ये  दहशतवादी फिरतानाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू केले आहे. 
 
काही दिवसांपासून येथे बॅंक लुटण्याचे, एटीएमची कॅश व्हॅन आणि पोलिसांची हत्यारं लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दक्षिण शोपियांमध्ये बुधवारी रात्री उशिरा संशयित अतिरेक्यांनी कोर्ट कॉम्पलेक्सच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला करत 5 सर्व्हिस रायफल लुटून नेल्या होत्या. दहशतवाद्यांनी 4 इन्सास रायफल आणि 1 एके 47 रायफलही लुटली होती. त्याचबरोबर बुधवारीच पुलवामा येथे 2 तासात 2 बँका लुटण्यात आल्या होत्या.
 
गतवर्षी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी चकमकीत ठार झाल्यानंतर निर्माण झालेल्या हिंसक आंदोलनानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.