शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सज्जन जिंदाल यांनी घेतला काशीचा हरिश्चंद्र घाट दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:23 IST

उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी वाराणसी (काशी) येथील प्रसिद्ध हरिश्चंद्र घाटाच्या नूतनीकरणाची आणि दुरुस्तीची जबाबदारी घेत हा घाट दत्तक घेतला आहे.

वाराणसी : उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी वाराणसी (काशी) येथील प्रसिद्ध हरिश्चंद्र घाटाच्या नूतनीकरणाची आणि दुरुस्तीची जबाबदारी घेत हा घाट दत्तक घेतला आहे. तब्बल ३.५ कोटी रुपये खर्च करुन या घाटाचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात हा घाट आहे. एखाद्या धार्मिक घाटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेणारे जिंदाल हे पहिलेच उद्योगपती आहेत.गंगा नदीच्या किनाºयावर हिंदू लोक अंत्यसंस्कार करतात.याच ठिकाणी आता कोट्यवधी रुपये खर्च करुन स्वच्छता, नूतनीकरण आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी जिंदल स्टिल वर्कने (जेएसडब्ल्यू) केंद्र सरकारची परवानगी घेतली आहे.३ आॅक्टोबरपासून सुरुवातहे काम ३ आॅक्टोबरपासून सुरु होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या समितीशी विचारविमर्श केल्यानंतर या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी वार्षिक ३.५ कोटी रुपयांचा खर्र्च अपेक्षित आहे.हरिश्चंद्र घाट आहे प्रसिद्धअंत्यसंस्कारासाठी वाराणसीतील मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाट प्रसिद्ध आहेत. हरिश्चंद्र घाटावर दिवस-रात्र विधी होतात. येथे विद्युत शवदाहिनी आहे. पण, त्याचा फारच थोडा वापर होतो. बहुतांश जण लाकडांचा वापर करतात.काय होणार बदल?या घाटावर दगडी बांधकाम करण्यात येणार असून, अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या घाटावरून निघणाºया धुराबाबत कंपनी तपासणी करणार आहे. सांडपाणी आणि पूजेचे साहित्य यांचा नदीतील प्रवाह रोखण्यात येणार आहे. जेणेकरून येथील प्रदूषण कमी होईल. अंत्यसंस्काराचे विधी करण्यासाठी घाटावर कुंड तयार करण्यात येणार आहेत. घाटावरील भिंतींची पुनर्रचना करण्यात येणार आहे. सद्याच्या भिंतीतील तडे भरून काढण्यात येणार आहेत. घाटावरील विजेचे खांब पुन्हा उभारण्यात येणार आहेत. या संपूर्ण कामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.