शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कार्तीने मागितले ७० कोटी, सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:41 IST

आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी कार्ती चिदंबरमने ७० कोटी रुपये मागितले होते, असा दावा शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जबाबात केला आहे.

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी कार्ती चिदंबरमने ७० कोटी रुपये मागितले होते, असा दावा शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जबाबात केला आहे.कार्तीची कोठडी मिळविण्यासाठी सीबीआयने विशेष न्यायालयात त्याला हजर केले़ सीबीआयकडून युक्तिवाद करताना, अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी इंद्राणीच्या कबुली जबाबाचा तपशील न्यायालयात दिला़ १७ फेब्रुवारीला महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर इंद्राणीचा जबाब नोंदविण्यात आला़ त्यात तिने ही माहिती दिली़ मी व पीटर मुखर्जी कार्तीला एका हॉटेलमध्ये भेटलो होतो़ आयएनएक्सला परदेशी निधी मंजूर करून देण्यासाठी कार्तीने ७० लाख रुपयांची मागणी केली होती, असे इंद्राणीने जबाबात म्हटले आहे, असे अ‍ॅड़ मेहता यांनी न्यायालयाला सांगितले़कार्तीचे वकील व काँग्रसेचे नेते अभिषेक सिंघवी यांनी यावर आक्षेप घेतला़ इंद्राणीवर तिच्या मुलीच्या हत्येचा आरोप आहे़ १० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती तिने आता दिली आहे़ इंद्राणीचा जबाब न्यायालयासमोर सादर करण्यामागचा सीबीआयचा हेतू संशय येण्यासारखा आहे़ सीबीआयनेच माध्यमांना जबाबाची माहिती दिली, असा आरोप ज्येष्ठ वकील सिंघवी यांनी केला़इंद्राणी व पीटरच्या प्रवासाचा, तसेच त्यांनी वास्तव्य केलेल्या हॉटेलचा तपशील आहे, असे अ‍ॅड़ मेहता यांनी स्पष्ट केले़ उभयतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने कार्तीच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ केली़>सीबीआय म्हणजे गाणारे पोपट : सिब्बलसीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांना झालेली अटक म्हणजे भारतीय तपास संस्था आता केवळ सरकारी पिंजºयातील बंद पोपट नाहीत तर, गाणारे पोपट आहेत हे सिद्ध होत आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सीबीआयला लक्ष्य केले.

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरम