शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
5
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
6
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
7
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
8
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
9
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
10
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
11
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
12
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
13
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
14
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
15
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
16
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
17
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
18
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
19
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
20
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

पंतप्रधानांच्या कार्यक्रमांनी कर्नाटक ढवळून निघाले; ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा, टर्मिनलचे केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 07:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भरगच्च कार्यक्रमांनी कर्नाटक ढवळून काढले.

बंगळुरू :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भरगच्च कार्यक्रमांनी कर्नाटक ढवळून काढले. बंगळुरूचे संस्थापक नंदप्रभू केम्पेगौडा यांच्या १०८ फुटी ब्राँझ पुतळ्याचे अनावरण, येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दुसऱ्या पर्यावरणस्नेही टर्मिनलचे उद्घाटन, दक्षिण भारतातील पहिल्या वंदे भारत रेल्वेला हिरवा कंदील, आदी कार्यक्रमांद्वारे मोदी यांनी विकासकामांचे लोकार्पण केले. 

बंगळुरूचे संस्थापक ‘नादप्रभू’ केम्पेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण आणि येथून जवळच असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ चे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित केेले.  

पंतप्रधानांनी या कार्यक्रमापूर्वी विधानसौधा परिसरात संतकवी कनक दास आणि महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. त्यांनी येथील केएसआर रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. दरम्यान, हातमाग उत्पादनांवरील जीएसटी मागे घेण्यात यावा अशी मागणी करीत हैदराबादमध्ये ‘मोदी नो एंट्री’ असे बॅनर झळकविण्यात आले.

‘टर्मिनल इन अ गार्डन’- मोदी यांनी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ चे उद्घाटन केले, जे बांबूचा वापर करून अंदाजे पाच हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले. - ‘टर्मिनल इन अ गार्डन’ असे म्हटले जाणाऱ्या या टर्मिनलवरून दरवर्षी २.५ कोटी प्रवाशांची वाहतूक होईल. - येथे हिरवेगार वातावरण असेल. - प्रवासी १० हजारांहून अधिक चौरस मीटर हरित भिंतीमधून प्रवास करतील. संपूर्ण कॅम्पसमध्ये अक्षय ऊर्जेचा १०० टक्के वापर.

१०८फुटी केम्पेगौडा यांच्या पुतळ्याचे अनावरणमोदी यांनी शहराचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनुसार एखाद्या शहराच्या संस्थापकाचा हा सर्वांत उंच पुतळा ठरला आहे. केम्पेगौडा विमानतळावर २१८ टन वजनाचा हा पुतळा बसविण्यात आला आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम वानजी सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी