शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

“मी हिंदू आहे, वाटल्यास बीफही खाऊ शकतो,” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 10:09 IST

“बीफ खाणारे कोणत्याही एका समुदायाचे नाहीत. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असंही सिद्धरामय्या म्हणाले.

कर्नाटकातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बीफ संदर्भात वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. “मी हिंदू आहे आणि अजून बीफ खाल्ले नाही. पण हवे असल्यास आपण बीफ खाऊ शकतो. ही आपली मर्जी आहे. आरएसएस लोकांमध्ये भेद निर्माण करत आहे,” असा आरोपही काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केला.

“सिद्धरामय्या तुमकुरूमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी यावर वक्तव्य केलं. संघाचे लोक सुमदायांमध्ये भेद निर्माण करत आहेत. बीफ खाणारे केवळ एका समुदायाचे लोक नसतात,” असंही सिद्धरामय्या म्हणाले.

“बीफ खाणारे एका समुदायाचे नाहीत”“मी हिंदू आहे. परंतु मी आतापर्यंत बीफ खाल्लेलं नाही. परंतु मला वाटल्यास मी ते खाऊ शकतो. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असा सवालही त्यांनी केला. बीफ खाणारे केवळ एका समुदायाचे नसतात. हिंदूही बीफ खातात, ख्रिस्तीही खातात. इतकंच नाही तर मी एकदा कर्नाटक विधानसभेतही म्हटलं होतं की मी बीफ खावं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण? हे खाण्याच्या आवडीशी जोडलेला विषय आहे आणि तो आपला अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटक