शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections 2018 :...तर वेगळा लागला असता कर्नाटक विधानसभेचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 12:46 IST

दणदणीत विजयासह भाजपा कर्नाटकच्या सत्तेत पुनरागमन करणार, हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांमधून स्पष्ट झाले आहे.

कोलकाता -  दणदणीत विजयासह भाजपा कर्नाटकच्या सत्तेत पुनरागमन करणार, हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांमधून स्पष्ट झाले आहे. भाजपाचा विजय निश्चित झाल्यानंतर आता राजकीय स्तरावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कट्टर भाजपा विरोधी असलेल्या ममता बॅनर्जी यांनीही कर्नाटकच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली असून, काँग्रेसने कर्नाटकमध्ये जनता दल (सेक्युलर) पक्षासोबत आघाडी केली असती तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा कल स्पष्ट झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या," कर्नाटकमध्ये विजय मिळवणाऱ्या पक्षाचे अभिनंदन. ज्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे, त्यांनी संघर्ष करून पुनरागमन करावे. जय या निवडणुकीत काँग्रेसने जनता दल (सेक्युलर) पक्षाशी आघाडी केली असती तर या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असत, खूपच वेगळा लागला असता."

 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८