शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाच्या समस्येला भारतच जबाबदार; कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींचं तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 13:26 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारबरोबर असल्याचं म्हटलं होतं.

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारबरोबर असल्याचं म्हटलं होतं. परंतु विरोधकांमध्ये काही नेते असेही आहेत, जे दहशतवादाविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी असंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. पहिल्यांदा आपल्या देशातील दहशतवाद संपवा, असं ते मोदींना उद्देशून म्हणाले आहेत.पुलवामा हल्ल्यानंतर पूर्ण देशात जनक्षोभ उसळतोय. जनता पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे. सीआरपीएफच्या शहीद जवानांचा बदला घेण्याची इच्छा भारतीयांमध्ये प्रबळ आहे. परंतु कुमारस्वामी वादग्रस्त विधान करून या दहशतवादविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुमारस्वामी म्हणाले, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानं या घटनेचं दुःख कमी होणार नाही. सरकारनं अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक पावलं उचलली पाहिजेत. पहिल्यांदा आपण आपल्या देशातल्या दहशतवादाच्या समस्येचं समाधान शोधलं पाहिजे.14 फेब्रुवारीला पुलवाम्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना कडक शब्दांत संदेश दिला होता. दहशतवाद्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना त्यांच्या कृत्याची नक्कीच शिक्षा मिळेल. त्यानंतर राहुल गांधींहीही आम्ही सरकारबरोबर असल्याचं सांगितलं. पुलवामा हल्ल्यानंतर पूर्ण देशा आणि विरोधी पक्ष सरकारबरोबर आहे. परंतु कुमारस्वामींनी त्यांच्याविरोधात विधान केलं आहे. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी