शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections 2018 : भाजपाच्या जाहिराती, होर्डिंग्जला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:21 IST

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या जाहिराती व होर्डिंग्जविरुद्ध गुरुवारी सायंकाळी काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी केली.

शीलेश शर्मानवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या जाहिराती व होर्डिंग्जविरुद्ध गुरुवारी सायंकाळी काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाने प्रचारात वृत्तपत्रे व होर्डिंग लावून दिलेल्या जाहिरातीत राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देशभक्तांचे मारेकरी दाखवले असून हे दोघे ३८०० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.काँग्रेसने या जाहिरातींची दखल घेऊन निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. आयोगापुढे दस्तावेजाचे पुरावे सादर करून पक्षाचे खासदार अभिषेक मनु सिंघवी, प्रमोद तिवारी व इतर नेत्यांनी हा प्रकार फौजदारी कायद्याचे उल्लंघन असून ते केवळ आचारसंहितेचे उल्लंघन नाही, असे निदर्शनास आणून दिले. काँग्रेसने आयोगाकडे हे स्पष्ट केले की, या मुद्द्यांवर आम्ही गप्प बसणार नाही व भाजपाच्या या गुन्हेगारी वर्तनाविरुद्ध प्रदेश पातळीवर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करील.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८