शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कारगिलचा पारा शून्याखाली २0 पर्यंत, तलाव गोठले; अन्यत्रही तापमान खूपच खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:07 IST

जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता. खोºयात इतरत्र शून्याच्या खाली तापमान नोंद झाले.कारगिल गावातील किमान तापमान सोमवारच्या रात्री उणे ६.१ अंश सेल्सियस होते ते दुसºया दिवशीच्या रात्री थेट १४ अंशांनी आणखी खाली येऊन २०.६ अंश सेल्सियस नोंदले गेले, असे हवामान खात्याने येथे सांगितले.त्या भागात बर्फवृष्टी होत नसली तरी सर्व तलाव गोठले आहे. एवढेच नव्हे, तर नळांतून पाणीही येईनासे झाले आहे. घरात साठवूनठेवलेले पाणीही गोठत असून, त्यामुळे लोकांना स्वयंपाक करणेही अवघड झाले आहे.कारगिल जवळच्या लेह गावातही किमान तापमान मंगळवारी रात्री उणे १६.६ अंश सेल्सियस नोंद झाले. त्याच्या आदल्या रात्री ते १४.७ अंश सेल्सियस होते. लेहचे मंगळवारी रात्रीचे तापमान या हिवाळ््यातील सर्वात कमी होते. श्रीनगरमध्ये मंगळवारी तापमान उणे ४.१ अंश सेल्सियस एवढे होते. ते त्या आधीच्या रात्री ४.३ अंश सेल्सियस होते. (वृत्तसंस्था)रोज रात्री बर्फाचा थरअधिका-याने सांगितले की दक्षिण काश्मीरमधील काझीगुंड येथे तापमान उणे ४ अंश सेल्सियस तर जवळच्या कोकेरनाग गावात तापमान उणे १.७ अंश सेल्सियस नोंद झाले. ते आदल्या रात्री उणे ३.४ अंश सेल्सियस होते. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा गावात मंगळवारच्या रात्री तापमान उणे ३.८ अंश सेल्सियस होते. काश्मीर खोºयात थंडीची लाट तीव्र केली आहे तर पाण्याच्या अनेक ठिकाणच्या साठ्यांवर प्रत्येक रात्री बर्फाचा थर तयार होतो आहे.

टॅग्स :Snowfallबर्फवृष्टीJammu Kashmirजम्मू-काश्मीर