शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अजरुन पुरस्कार निवड समिती अध्यक्षपदी कपिलदेव

By admin | Updated: August 9, 2014 00:31 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी देदीप्यमान कामगिरी करणा:या खेळाडूंची अजरुन पुरस्कारासाठी यंदा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समिती निवड करणार आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी देदीप्यमान कामगिरी करणा:या खेळाडूंची अजरुन पुरस्कारासाठी यंदा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समिती निवड करणार आहे. द्रोणाचार्य पुरस्कार निवड समितीचे प्रमुखपद भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार अजितपाल सिंग यांना मिळू शकते.
क्रीडा सचिव अजित शरण म्हणाले, ‘‘अजरुन पुरस्कारासाठी निवड समितीचे प्रमुख कपिलदेव असतील. भारताकडून 16 वर्षे सातत्याने 
131 कसोटी सामने खेळून 434 बळी घेणारे कपिलदेव हे स्वत: 198क् च्या अजरुन पुरस्काराचे मानकरी आहेत. माजी ऑलिम्पियन अजितपाल यांनादेखील अजरुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.’’ 
क्रीडा मंत्रलयाने सांगितले की समितीत असलेल्या सर्वाना या आशयाच्या सूचना पाठविण्यात आल्या आहेत. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय क्रीडादिनी अर्थात 29 ऑगस्ट रोजी होईल. मंत्रलयाला विविध क्रीडा महासंघांकडून खेळाडूंच्या नावाच्या शिफारशी मिळाल्या आहेत. 
पुरस्कार निवड समितीत 12 माजी खेळाडू आणि तीन अधिका:यांचा समावेश आहे. त्यात साईचे महासंचालक, महासचिव आणि क्रीडा मंत्रलयातील उपसचिवांचा समावेश असेल. (वृत्तसंस्था)