शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्मा करणार 'नेत्रदान '

By admin | Updated: March 6, 2017 02:00 IST

कॉमेडी किंग कपिल शर्माने डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये त्यांने हा खुलासा केला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - कॉमेडी किंग कपिल शर्माने डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये त्यांने हा खुलासा केला आहे. आज शो मध्ये नुकताच पाक ला पराभव करत विश्वचषक जिंकणाऱ्या अंध क्रिकेट संघातील काही सदस्यांनी हजेरी लावली होती. शोमध्ये बातचीत करताना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्यानंतर ही महत्वपुर्ण घोषणा कपिलने केली. माझ्या मृत्यूनंतर माझ्या डोळ्य़ांनी कोणाला नवी दृष्टी मिळत असेल तर माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.

आपल्या मृत्यूनंतर शरिरीरातील एक छोटासा भागही दान केल्यास त्याचा इतरांना खूप फायदा होतो. तो छोटा भाग त्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्यास मदत होते. असे शो दरम्यान बोलताना कपिल म्हणाला. अंध क्रिकेटमधिल सदस्यास भेटल्यानंतर कपिल शर्माने हा महत्वपुर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दरम्यान, कपिल शर्माचा गेल्या वर्षी किस किस को प्यार करु हा चित्रपट आला होता. सध्या फिरंगी या चित्रपटामध्ये तो व्यस्त आहे. सोनी टीव्हीवर प्रसारीत होणारा द कपिल शर्मा शो सोबतचं फिरंगी या चित्रपटाच्या शुटींगमध्ये कपिल व्यस्त आहे.