शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'आप'साठी सिद्धू 'दी कपिल शर्मा शो' सोडणार ?

By admin | Updated: July 22, 2016 17:25 IST

देशभरात आज सिद्धूंचा मोठा चाहतावर्ग आहे. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच 'दी कपिल शर्मा शो' ला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ : क्रिकेटपटू, समालोचक, राजकारणी ते अभिनेता असा प्रवास करणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडफाफडकी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने ते चर्चेत आले होते. वरील चारही क्षेत्रात सिद्धूंनी आपला प्रभावी ठसा उमटवल्यामुळे देशभरात आज त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच 'दी कपिल शर्मा शो' ला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहीतीनुसार, सिद्धू लवकरच 'आप' मध्ये प्रवेश करणार आहेत. 'आप' पक्षाच्या इमेजसाठी सिद्धू कपिल शर्माचा शो सोडणार आहेत. सिद्धूनं त्याची प्रतिमा बदलण्यासाठी कपीलचा शो सोडावा असा सल्ला त्याला त्याच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आला आहे. सिद्धूनंही हा सल्ला गांभिर्यानं घेतला आहे. त्यामुळे सिद्धू कपीलचा शो सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशी चर्चा आहे. त्यांनी कपिल शर्माचा शो जर सोडला तर प्रेषकांना पुन्हा गुरुची शायरी आणि ठोको ताली सारखे शब्द ऐकण्यास मिळणार नाहीत. कॉमेडी नाईटस विथ कपिल या लोकप्रिय कार्यक्रमात ते विनोदांन भरभरुन दाद देताना दिसतात.

दरम्यान, ३ वर्षापासून सिद्धू कपीलच्या शो चे जज आहेत. कपीलच्या शोमध्ये न जाण्याबद्दल सिद्धूला सांगण्यात आल्याचंही बोललं जात आहे.