शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब-राजस्थानदरम्यान धावते कॅन्सर एक्स्प्रेस; ट्रेनची ओळख पुसण्यासाठी ११ वर्षांपासून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 03:39 IST

पंजाबमध्ये बठिंडाहून राजस्थानच्या बिकानेरपर्यंत जाणारी रेल्वेगाडी कॅन्सर एक्स्प्रेस या नावाने ओळखली जाते.

बलवंत तक्षक  चंदीगड : पंजाबमध्ये बठिंडाहून राजस्थानच्या बिकानेरपर्यंत जाणारी रेल्वेगाडी कॅन्सर एक्स्प्रेस या नावाने ओळखली जाते. बिकानेरला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये बहुसंख्य कॅन्सरचे रुग्ण असतात. त्यामुळेच तिला हे नाव पडले आहे. बिकानेरमध्ये कॅन्सरवरील उपचारांचे मोठे रुग्णालय आहे. त्यामुळे पंजाबमधील रुग्ण तिथे सतत जात असतात. त्यामुळे पॅसेंजर ठरली आहे कॅन्सर एक्स्प्रेस.पण एखाद्या रेल्वेगाडीला असे नाव असणे कोणालाच आवडणार नाही. ही ओळख पुसली जावी, यासाठी इंग्लंडमध्ये कैक वर्षांपासून वास्तव्यास असलेले कुलवंत धालीवाल प्रयत्न करीत आहेत. ते गेली ११ वर्षे पंजाबमध्ये कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करीत आहेत, कॅन्सरविरोधी मोहीम राबवत आहे. त्यांच्या आईचे निधन कॅन्सरने झाले. तेव्हापासून ते हे काम करीत आहेत.वर्ल्ड कॅन्सर केअर आॅर्गनायझेशन या इंग्लंडमधील संस्थेच्या मदतीने ते हे काम करीत आहेत. त्यांनी येत्या ३ वर्षांत १५00 शिबिरे आयोजित करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी १२ हजार ४२८ शिबिरे भरवली. धालीवाल आपली टीम व मोबाइल व्हॅन घेऊ न मोगा येथे आले आणि कॅन्सर तपासणी शिबीर नुकतेच घेतले. मानसा व मुक्तसर येथे कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. पंजाबच्या गावागावांत ते व त्यांची टीम तपासणी करते. तसेच रुग्णांना मोफत औषधे देते.दोन वर्षांत पंजाबला करायचे आहे कॅन्सरमुक्तपंजाबला पुढील दोन वर्षांत कॅन्सरमुक्त राज्य करण्याच्या उद्देशाने हे सारे काम धालीवाल करीत आहेत. पंजाबमध्ये तिसºया टप्प्यातच कॅन्सर झाल्याचे कळते. त्यामुळे मरणाºयांचे प्रमाण अधिक आहे. इंग्लंडमध्ये पहिल्या स्टेजमध्येच कॅन्सर लक्षात येत असल्याने तिथे मरणाºयांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पंजाबमध्येही या दुर्धर आजाराचे निदान लवकर व्हावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.