शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून हटवली 'काँग्रेस'ची ओळख, नंतर केला असा 'खुलासा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 13:11 IST

माजी काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटरवरून 'काँग्रेस'ची ओळख हटवल्यानंतर ते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

भोपाळः मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटरवरून 'काँग्रेस'ची ओळख हटवल्यानंतर ते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यांनी स्वतःला फक्त समाजसेवकच नव्हे, तर क्रिकेटप्रेमी असं म्हटलं आहे. ट्विटवरच्या प्रोफाइलमध्ये अचानक केलेल्या बदलामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. ज्योतिरादित्य काँग्रेस पक्ष सोडणार अशी चर्चा रंगली होती. पण त्यांनी या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. मी महिन्याभरापूर्वीच ट्विटरवरची माझी माहिती ओळख बदलली होती. लोकांच्या सल्ल्यानुसार मी माझी माहिती संक्षिप्त केली होती. त्यामुळे माझ्यासंदर्भात ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्या निराधार आहेत, असंही ते म्हणाले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यात वाद असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. तसेच कमलनाथ यांना पत्र लिहून त्यांनी बऱ्याचदा नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता त्यांनी प्रोफाइल फोटो बदलल्यानं ते चर्चेत आले आहेत. सिंधिया भाजपात जाणार अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती.पण ते वृत्त ज्योतिरादित्य सिंधियांनीही खंडित केलं आहे. ज्योतिरादित्य सिंधियांनी कमलनाथ यांना चार पत्र लिहिली होती. राज्यातील पूरग्रस्तांना भरघोस मदत आणि रस्त्यांच्या डागडुजीचे प्रश्न तातडीनं सोडवण्यास त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे नाराज असल्याची चर्चा होती. परंतु त्यांनी आता कुठेही जाणार नसल्याचं सांगितलं आहे