शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

न्या. लोयांच्या कुटुंबीयांवर दबाव आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 03:38 IST

सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांच्या गूढ मृत्यूचे प्रकरण न्यायपालिकेच्या कक्षा ओलांडून राजकीय संघर्षाकडे वाटचाल करत असल्याचे दिसते

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांच्या गूढ मृत्यूचे प्रकरण न्यायपालिकेच्या कक्षा ओलांडून राजकीय संघर्षाकडे वाटचाल करत असल्याचे दिसते. न्या. लोया यांचा मुलगा अनुज अखेर जबाब का बदलत आहे? कोण दबाव आणत आहे? त्यामागे काय उद्देश आहे? असे प्रश्न आता न्यायालय परिसरात विचारले जात आहेत.न्या. लोया यांच्या जवळचे नातेवाईक श्रीनिवास यांचे म्हणणे आहे की, अनुज लहान आहे. त्याच्यावर दबाव असू शकतो. ही शंका उपस्थित होण्याचे कारण असे की, १८ फेब्रुवारी २०१५ रोजी अनुजने आपल्या हाताने चिठ्ठी लिहून झाल्याप्रकाराविषयी मुख्य न्यायाधीशांकडे शंका व्यक्त केली होती. मात्र, आता अनुजने जबाब बदलला आहे.या घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अशी मागणी केली आहे की, कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष न देता सत्य समोर आणण्यासाठी तपास करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूर्वीच न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी तपास करण्याची मागणी केलेली आहे.

टॅग्स :CBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण