शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

न्यायाधीश निवडीतच भ्रष्टाचार, कोर्टाकडून परीक्षा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:20 IST

हरयाणामध्ये कनिष्ठ न्यायाधीशांची निवड करण्यासाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षेचा पेपर फुटण्यास उच्च न्यायालयाचा एक निबंधकच कारणीभूत होता, असे स्पष्ट झाल्यानंतर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने ही संपूर्ण परीक्षाच रद्द केली आहे.

चंदिगड : हरयाणामध्ये कनिष्ठ न्यायाधीशांची निवड करण्यासाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षेचा पेपर फुटण्यास उच्च न्यायालयाचा एक निबंधकच कारणीभूत होता, असे स्पष्ट झाल्यानंतर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने ही संपूर्ण परीक्षाच रद्द केली आहे.परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती. समितीने अहवालात असे नमूद केले की, सुनीता आणि सुशीला या दोन परीक्षार्थींना परीक्षेच्या आधीच पेपर मिळाला होता. त्यामुळे हा फुटलेला पेपर इतरांनाही मिळाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच सुनीता व सुशीला यांना निकाल जाहीर झाल्यावर अनु्क्रमे राखीव व सर्वसाधारण प्रवर्गात सर्वाधिक गुण मिळाले होते. न्यायालयाचे परीक्षा विभागाचे निबंधक डॉ. बलविंदर शर्मा यांच्यावर ठपका ठेवत समितीने म्हटले की, हे निबंधक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांशी वर्षभर संपर्कात होते. त्यापैकी सुनीताशी त्यांचे ७६० वेळा मोबाइलवर बोलणे झाले होते किंवा एसएमएस पाठविले गेले होते.

टॅग्स :Courtन्यायालयHaryana High Courtहरयाणा उच्च न्यायालय