शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

जोड - नववर्षोत्सवातील संगीताचा दणदणाट थांबवा

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

चौकट.....

चौकट.....

या कायद्यांतर्गत होऊ शकते कारवाई
मंुबई पोलीस कायदा-१९५१ मधील कलम ३३ (एन) अनुसार सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते. पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ मधील कलम १५ अनुसार ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून संगीत साहित्य जप्त करता येतात. याअंतर्गत आरोपीला पाच वर्षांपर्यंत कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियम-२००० मधील कलम ५ अनुसार सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक व ध्वनिप्रदूषणासाठी कारणीभूत साहित्यांवर बंधने आणली जाऊ शकतात. कलम ५ (अ) अंतर्गत निवासी व शांतता क्षेत्रामध्ये हॉर्न व फटाके वाजविण्यास बंधने आहेत. कलम ६ अनुसार नियम भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कलम ७ अनुसार शांतता व निवासी क्षेत्रात मर्यादेपेक्षा जास्त आवाज होत असल्यास कोणीही व्यक्ती जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकतात. कलम ८ अनुसार वारंवार होणारे ध्वनिप्रदूषण थांबविण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम २६८ (शांतता भंग करणे), २७८ (आरोग्यास हानिकारक वातावरण निर्माण करणे), कलम २८६ (ज्वालाग्राही पदार्थांसोबत हलगर्जीने वर्तन), २९४ (अश्लील कृत्य व गाणी), कलम १८८ (सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग) व कलम १०७ (बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन) अन्वये गुन्हे नोंदविता येतात.