शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

मुख्य १ साठी जोड जिल्हा बँकेसाठी दोन्ही काँग्रेसचे पॅनल ईश्वरलाल जैन : २४ रोजी दुपारी पॅनलमधील नावे जाहीर करणार

By admin | Updated: April 24, 2015 00:55 IST

जळगाव- जिल्हा बँकेची निवडणूक तापू लागली असून, सर्वपक्षीय पॅनलमध्ये उभी फूट पडली आहे. अर्थातच या पॅनलमधून खासदार ईश्वरलाल जैन वेगळे झाले असून, खासदार जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांचे पॅनल २४ रोजी दुपारी ३ वाजेनंतर जाहीर केले जाईल, अशी भूमिका मांडली आहे.

जळगाव- जिल्हा बँकेची निवडणूक तापू लागली असून, सर्वपक्षीय पॅनलमध्ये उभी फूट पडली आहे. अर्थातच या पॅनलमधून खासदार ईश्वरलाल जैन वेगळे झाले असून, खासदार जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांचे पॅनल २४ रोजी दुपारी ३ वाजेनंतर जाहीर केले जाईल, अशी भूमिका मांडली आहे.
यासंदर्भात खासदार जैन म्हणाले की, सर्वपक्षीय पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची गळचेपी होत होती. खच्चीकरण कार्यकर्त्यांचा होत होते. ते सहन कसे करणार. यासंबंधी माजी खासदार ॲड.वसंतराव मोरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा केली. मगच जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र पॅनल स्थापन करून लढण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसलाही स्थान
पॅनल फक्त राष्ट्रवादीचेच नसेल. त्यात आमच्यात येण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या मंडळीलाही स्थान असेल. दोन्ही काँग्रेसचे पॅनल असणारच असेही खासदार जैन यांनी सांगितले.