शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

‘हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा’, पंतप्रधान मोदींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 09:16 IST

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात लोकसहभागासह सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले. जेव्हा एखादा विचार चर्चेच्या टेबलापासून जेवणाच्या टेबलापर्यंत पोहोचतो, तेव्हा तो एक व्यापक लोकचळवळ बनतो, असे ते म्हणाले. 

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात लोकसहभागासह सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले. जेव्हा एखादा विचार चर्चेच्या टेबलापासून जेवणाच्या टेबलापर्यंत पोहोचतो, तेव्हा तो एक व्यापक लोकचळवळ बनतो, असे ते म्हणाले. जेव्हा लोकांना ही जाणीव होते की, दैनंदिन जीवनात त्यांनी केलेले छोटेसे प्रयत्नदेखील खूप प्रभावी ठरू शकतात, तेव्हा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो, असे पंतप्रधानांनी शुक्रवारी जागतिक नेत्यांना सांगितले. जागतिक बँकेने ‘मेकिंग इट पर्सनल : हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत ते आभासी पद्धतीने बोलत होते. ‘‘जगभरातील लोक हवामान बदलाबद्दल बरेच काही ऐकतात. त्यांच्यापैकी अनेकांना खूप अस्वस्थ वाटते, कारण त्यांना माहीत नाही की, ते याचे परिणाम कमी करण्यासाठी काय करू शकतात. यात केवळ सरकारे किंवा जागतिक संस्थांची भूमिका आहे, असे त्यांना सतत वाटू लागले आहे. तेही योगदान देऊ शकतात हे त्यांना कळले तर त्यांची अस्वस्थता कृतीत बदलेल,” असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी