शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 05:47 IST

केंद्र सरकारने आपत्कालीन परवानगी दिलेल्या लसींची संख्या आता पाच झाली आहे. त्यात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही, मॉडेर्ना यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : अमेरिकी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने बनविलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली.या कंपनीने परवानगीसाठी ५ ऑगस्टला औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला होता. केंद्र सरकारने आपत्कालीन परवानगी दिलेल्या लसींची संख्या आता पाच झाली आहे. त्यात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही, मॉडेर्ना यांचा समावेश आहे. १८ वर्षे व त्यावरील वयोगटांच्या नागरिकांना ही लस देण्यात येईल. जॉन्सन अँड जॉन्सनची प्रतिबंधक लस कोरोनावर ८५.४ टक्के, तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांसाठी ही लस ९३.१ टक्के प्रभावी ठरल्याचा दावा या कंपनीने केला आहे. तिचा एकच डोस पुरेसा आहे. त्यामुळे लसीकरणावरील खर्च कमी होऊ शकतो. सध्या दोन डोसच्या लसी भारतामध्ये वापरात आहेत. डेल्टा विषाणूमुळे कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या