शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

दिल्लीच्या रस्त्यावर जाे बायडेन यांची 'द बीस्ट'; जगातील सर्वांत मजबूत, भक्कम, बुलेटप्रूफ कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 11:30 IST

भारतात दाखल झाल्यानंतर बायडेन हे ‘द बीस्ट’ या खास वाहनातून पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या भेटीसाठी रवाना झाले. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांचे जी-२० संमेलनासाठी भारतात आगमन झाले. जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांची सुरक्षाही तेवढीच मजबूत आहे. त्यांच्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात असून, अमेरिकेची सीक्रेट सर्व्हिस टीमदेखील ३ दिवस आधीच भारतात आली आहे. भारतात दाखल झाल्यानंतर बायडेन हे ‘द बीस्ट’ या खास वाहनातून पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या भेटीसाठी रवाना झाले. 

अशी आहे ‘द बीस्ट’ 

  • जगातील सर्वांत मजबूत, भक्कम, बुलेटप्रूफ कार.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगात कुठेही गेले, तरी ‘द बीस्ट’ त्यांच्यासाेबत असतेच.
  • स्माेक स्क्रीन, पंप ॲक्शन शाॅटगन, राॅकेट, अश्रुधुराच्या नळकांड्या, इत्यादी शस्त्रास्त्रे 
  • बाॅम्बराेधक. गाडीला ८ इंच जाडीचा धातू. ॲल्युमिनियम, टायटेनियम, स्टील आणि सिरॅमिक इत्यादींचा त्यात वापर.
  • काचा ५ इंच जाड. ४४ मॅग्नम गाेळ्यांना राेखू शकतात. 
  • रासायनिक हल्ल्यापासून संरक्षण देण्यास विशेष यंत्रणा.
  • टायर फुटले तरीही अनेक मैलांचा प्रवास करता येईल. 

१३ काेटी रुपये एवढी गाडीची किंमत आहे. 

३०० कमांडाे बायडेन यांच्या भाेवती तैनात आहेत. दिल्लीच्या रस्त्यावरून निघणारा सर्वांत माेठा ताफा त्यांचाच.

६० वाहने ताफ्यात

बाेइंग सी-१७ ग्लाेबमास्टर ३ या अजस्त्र विमानातून बायडेन यांची ‘द बीस्ट’ ही गाडी भारतात दाखल झाली. ‘यूएस प्रेसिडेन्शियल कॅडिलॅक’ असे या गाडीचे अधिकृत नाव आहे.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनG20 Summitजी-२० शिखर परिषदdelhiदिल्ली