शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कौशल विकास केंद्र सुरू करूनही नोकरीसाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:07 IST

केंद्रातील चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीची जाहिरात करून २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपा गुंग

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : केंद्रातील चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीची जाहिरात करून २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपा गुंग असला तरी नोकरशाहीचा त्रास सोसत देशभरातील शेकडो युवक कडक उन्हात इकडे-तिकडे भटकत आहेत.बेरोजगारी दूर करण्यासाठी राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत (पीएमकेवीवाय) कौशल विकास केंद्रावर लाखों रुपयांची गुंतवणूक करून बसलेले हे युवक बेरोजगारीला तोंड देत आहेत. हे लोक सरकारकडे काम मागत आहेत. परंतु आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळत नाही. पीएमकेवीवायअंतर्गत केंद्र सुरू करणारे सिरसाचे राकेश यांनी सांगितले की, देशभरात २६०० केंद्रांना सगळे निकष पूर्ण केल्यानंतरही कोणतेही काम दिले जात नाही. सगळ्या नियमांचे पालन केल्यानंतरच आम्हाला मान्यता तर दिली गेली. परंतु १५ ते २० लाख रुपये या केंद्रावर गुंतवल्यानंतरही आम्ही बेरोजगारच आहोत. बँकेची कर्जफेड तर दूरच, कर्मचाºयांचे वेतन, वीज बिल व इतर खर्चाचे ओझे असह्य झाले आहे.भाजपा नेत्याचे हात वर : थकलेले बेरोजगार युवक अखेर गुरुवारी भाजपा मुख्यालयात आले. तिथे त्यांनी कैलाश विजयवर्गीय यांना आपले दु:ख सांगितले. या बेरोजगारांनी सांगितले की, योजनेची माहिती असल्याचाच विजयवर्गीय यांनी इन्कार केला व आम्हाला आपापल्या राज्यातील प्रभारींची भेट घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :jobनोकरी