शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयू: संशयित आरोपींचे मोबाईल ताब्यात घ्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 03:16 IST

१३४ कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप उपलब्ध नाही

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी दोन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील संशयित विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना दिले. त्याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप, गुगलला पोलिसांकडून मागण्यात आलेले पुरावे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

‘युनिटी अगेंस्ट लेफ्ट’, ‘फ्रेंड्स आॅफ आरएसएस’ या दोन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील विद्यार्थी या हिंसाचारात सहभागी असण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांच्याकडून या हल्ल्याबाबत आणखी पुरावे मिळू शकतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद कुमार यांना पोलिसांना पुरावे सादर करून संपूर्ण सहकार्य करण्यास सांगितले आहे.

जेएनयूच्या एक हजार एकर परिसरातील १३४ कॅमेरांचे सीसीटीव्ही फुटेजही अद्याप उपलब्ध झालेले नाही. प्राध्यापक अमित परमेश्वरन, अतुल सूद आणि शुक्ला विनायक सावंत यांनी दोन्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील पुराव्यांच्या सुरक्षेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.दोन आरोपींची चौकशी मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुचेता तालुकदार आणि प्रिया रंजन यांच्यासह जखमी विद्यार्थ्यांची चौकशी केली. पोलिसांनी सोमवारी आयेशी घोषसह तिघांची चौकशी केली होती. घोष, तालुकदार, रंजन, दोलन सामंत, व्हास्कर विजय, चुनचुनकुमार आणि पंकज मिश्रा यांची संशयीतांमध्ये नावे आहेत.अमित भादुडींनी ‘एमिरेट्स’ पद सोडलेप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमित भादुडी यांनी जेएनयू विद्यापीठ प्रशासनावर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करताना एमिरेट्स प्राध्यापकपद सोडले आहे.कुलगुरूंनी घेतली आयुक्तांची भेट‘जामिया’च्या कुलगुरु नजमा अख्तर यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांची भेट घेतली. कॅम्पसमधील पोलीस कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी कॅम्पसमध्ये विना परवानगी प्रवेश केला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयू