शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयू प्रकरण : कन्हैया कुमारसह ६ जणांवर दंडात्मक कारवाई

By admin | Updated: April 25, 2016 18:23 IST

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर १०,००० रुपयांचा दंड, तर उमर खालिदला २०,००० हजार रुपयांचा दंड आणि एका सत्रा परिक्षेसाठीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २५ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर १०,००० रुपयांचा दंड, तर उमर खालिदला २०,००० हजार रुपयांचा दंड आणि एका सत्रा परिक्षेसाठीसाठी निलंबित करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी रोजी जेएनयूमध्ये झालेल्या गोंधळानंतर जेएनयू प्रशासनाकडून कन्हैया कुमार, उमरसह अन्य तिघांवर कारवाई कारवाई करत ठोस पाऊल उचलले आहे. दरम्यान, १५ मार्च राजी जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने पाच विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली होती. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार, पीएचडीचा अभ्यास करणारा उमर खालिद आणि अर्निबन भट्टाचार्यचा समावेश होता. जेएनयूचा माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आषुतोष याला देखील २०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आषुतोष याला जेएनयूमधील हॉस्टेलमध्ये एका वर्षासाठी येण्या, बंदी देखील घालण्यात आली आहे. कन्हैया कुमारसह जेएनयूमधील एबीव्हीपीचा नेता सौरभ शर्माला देखील १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उमर खालिदला एक सत्रासाठी त्याचा सहकारी मुजीबला दोन सत्रासाठी बंदी घालण्यात आली. तर आनिर्बान भट्टाचार्यला १५ जुलैपर्यंत जेएनयूमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. ५ वर्षापर्यंत जेएनयूमधील कोणत्याच कोर्ससाठी आनिर्बान भट्टाचार्यला प्रवेश घेता येणार नाही.9 फेब्रुवारीला जेएनयूमध्ये अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैय्या कुमारसहित उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.