शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बांदीपोरा सेक्टरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 11:37 IST

पनारच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.

श्रीनगर: बांदीपोरा सेक्टरमधील पनयारच्या जंगलात गुरुवारी पहाटे झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एका भारतीय जवानाला यावेळी वीरमरण आले. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शोध मोहीम सुरु आहे. अखेर आज पहाटे भारतीय सैन्य आणि दहशतवादी आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात आला. यात भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना टिपले. तर एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान, पनारच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर १४ राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली होती. तत्पूर्वी काल शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संबंधित पोलीस अधिकाऱ्यासह त्याची बहीण जखमी झाली होती. या दोघांनाही श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर भारतीय लष्कराने हा परिसर खाली करून शोध मोहीमेला सुरुवात केली होती. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर