शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
4
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
5
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
6
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
7
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
8
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
10
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
11
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
12
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
13
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
14
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
15
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
16
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
17
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
18
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
19
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
20
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?

जम्मू विभागातील इंटरनेट सेवा पुन्हा बंद; मेहबूबा वाचनात दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 00:29 IST

काश्मिरातील निर्बंध शनिवारी थोडे शिथिल केल्यानंतर श्रीनगरसह सुमारे डझनभर ठिकाणी जमावाने रस्त्यांवर येऊन निदर्शने केल्याच्या घटना घडल्याने श्रीनगर शहराच्या काही भागांत रविवारी निर्बंध अधिक कडक करण्यात आले.

श्रीनगर : अफवांना आळा घालणे व शांतता राखणे यासाठी शुक्रवारी रात्रीपासून जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली २-जी इंटरनेट सेवा रविवार दुपारपासून पुन्हा बंद करण्यात आली. त्याआधी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या आधीपासून सुमारे १५ दिवस ही सेवा पूर्णपणे बंदच होती.काश्मिरातील निर्बंध शनिवारी थोडे शिथिल केल्यानंतर श्रीनगरसह सुमारे डझनभर ठिकाणी जमावाने रस्त्यांवर येऊन निदर्शने केल्याच्या घटना घडल्याने श्रीनगर शहराच्या काही भागांत रविवारी निर्बंध अधिक कडक करण्यात आले. खोऱ्यातील इतर ठिकाणी १४ व्या दिवशीही निर्बंध सुरूच राहिले. सहा ठिकाणी निदर्शनांच्या वेळी झालेल्या हिंसाचारात आठ नागरिक जखमी झाले. हजहून परतलेल्या ३०० यात्रेकरूंची पहिली तुकडी रविवारी सकाळी श्रीनगर विमानतळावर उतरली. (वृत्तसंस्था)अब्दुल्ला हॉलिवूडमध्ये तर मेहबूबा वाचनात दंगनजरकैदेत असलेले माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला वेळ घालविण्यासाठी हॉलिवूडचे चित्रपट पाहतात व जीममध्ये व्यायाम करतात. तर पीडीपीच्या प्रमुख व नजरकैदेत असलेल्या दुसºया माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती विरंगुळा म्हणून वाचनात दंग असतात.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर