शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

झाकीर नाईक ‘फरार’ लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:11 IST

वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईकला विशेष एनआयए न्यायालयाने ‘फरारी’ म्हणून जाहीर केले आहे. न्यायालयाने त्याला ‘फरारी’ जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय

मुंबई : वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईकला विशेष एनआयए न्यायालयाने ‘फरारी’ म्हणून जाहीर केले आहे. न्यायालयाने त्याला ‘फरारी’ जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) त्याची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली.एनआयएने नाईकविरुद्ध गुन्हा नोंदविल्यावर तो तपास यंत्रणेपुढे उपस्थित राहिला नाही. अटकेच्या भीतीने तो देश सोडून पळून गेला. तपास यंत्रणेने त्याला अनेक वेळा समन्स बजावले तरीही तो भारतात परत आला नाही. त्यामुळे एनआयएने त्याला फरारी घोषित करावे, यासाठी विशेष न्यायालयाला अर्ज केला. तो मान्य करत विशेष न्यायालयाने नाईकला फरार जाहीर केले.विशेष न्यायालयाने झकीर नाईकला फरारी म्हणून घोषित केल्यानंतर एनआयएने त्याची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली, असे एनआयएच्या अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.एनआयएबरोबरच सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) झकीर नाईकचा साथीदार आमीर गझदार याच्यावर प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला.विशेष ईडी न्यायालयाने गझदारची जामिनावर सुटका केली आहे. ईडीनेही नाईकला समन्स बजावले, मात्र तो त्यांच्यापुढेही हजर झाला नाही.