शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षातून चार वेळा जेईई-मेन्स परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 04:54 IST

मराठीसह तेरा भाषांत असेल पेपर, विद्यार्थ्यांना होणार मदत

नवी दिल्ली : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. यासाठी घेण्यात येणारी जेईई-मेन्स परीक्षा २०२१ पासून वर्षातून दोनदा नव्हे, तर चार वेळा घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यास मदत मिळेल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सध्या फेब्रुवारीत आयोजित पहिल्या सत्रातील जेईई-मेन्स परीक्षेसाठी नोंदणी सुरू असून, इच्छुक विद्यार्थी १६ जानेवारीपर्यंत नोंदणी करू शकतात. ही परीक्षा संगणकआधारित असेल. फक्त बी.आर्कची परीक्षा पेन-पेपर (ऑफलाइन) आधारित असेल.प्रत्येक परीक्षेचा निकाल परीक्षेच्या शेवटच्या दिवसानंतर ४ ते ५ दिवसांत जाहीर केला जाईल. निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढच्या परीक्षेसाठी पोर्टलवर नोंदणी करावी.  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) सर्व राज्यांशी या वेळापत्रकाबाबत सल्लामसलत केली. या भाषांचा समावेश२०२१ मध्ये जेईई-मेन्स परीक्षा पहिल्यांदाच मराठी, असामिया, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू भाषेत होईल. यापूर्वी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत घेतली जात होती.असे आहे वेळापत्रकफेब्रुवारी : २३ ते २६ फेब्रुवारीमार्च :  १५ ते १८ मार्चएप्रिल :  २७ ते ३० एप्रिलमे : २४ ते २८ मेे