शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

पाकच्या गोळीबारात काश्मिरात जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 03:49 IST

या महिन्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांची संख्या आता चार झाली आहे.

जम्मू : पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर सोमवारी विनाकारण केलेल्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद झाला. या महिन्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांची संख्या आता चार झाली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने आणि रेंजर्सनी पूंछ सेक्टरमध्ये कृष्णा घाटीत नियंत्रण रेषेवरील तसेच हिरानगर (जिल्हा कठुआ) सेक्टरमधील ठाण्यांना लक्ष्य केले होते. या माऱ्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या लष्कराने कोणतेही कारण नसताना शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. त्यात हवालदार दीपक कारकी हे शहीद झाले, असे जम्मूस्थित लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले. आनंद म्हणाले, पहाटे साडेपाच वाजता सेक्टरमध्ये गोळीबार सुरू झाला. त्याला भारताने जोरदार प्रत्त्युतर दिले. या माºयात पाकिस्तानची काही जीवितहानी झाली का हे लगेच समजले नाही. ‘हवालदार कारकी हे धाडसी सैनिक होते. कर्तव्यावर असताना त्यांनी केलेला सर्वोच्च त्याग देशाला कायम स्मरणात राहील,’ असे कर्नल आनंद म्हणाले. या महिन्यात राजौरी आणि पूंछमध्ये गोळीबारात चार जवान शहीद झाले आहेत.>हृदयविकाराने जवानाचा मृत्यूलष्कराचे जवान नाईक सुरेंद्र सिंह यांचा जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील बालनोई येथे सोमवारी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे अधिकाºयाने सांगितले. सुरेंद्र सिंह हे अचानक बेशुद्ध पडले.