शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : बांदिपोरा येथील चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 20:14 IST

जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा येथे कालपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराने अजून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा येथे कालपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराने अजून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीदरम्यान काल रात्री दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराला यश मिळाले होते. या चकमकीत एकूण पाच दहशतवादी मारले गेले आहेत. 

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडूनही  त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दहशतवाद्यांना काश्मीर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांची काल अपहरण करून हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना मिळालेले हे यश महत्त्वाचे मानण्यात येत आहे. 

बांदिपोरा जिल्ह्यातील सूमरल गावात लष्कराने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले होते. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार सुरू होता. त्यात गुरुवारी रात्री लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर आज तीन अजून दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर