शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 19:40 IST

जम्मू-काश्मीरमधील बुनियारमध्ये हिमवृष्टी होत असलेल्या एका गावातून एका गर्भवतीला सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे.

भारतीय सैन्याच्या जवानांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील बुनियारमध्ये हिमवृष्टी होत असलेल्या एका गावातून एका गर्भवतीला सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. लष्कराने माहिती दिली की, डॅगर विभागाच्या जवानांनी बुनियार तहसीलच्या दुर्गम सुमवली गावातील गुलशन बेगम या महिलेला गावापासून 20 किमी अंतरावर असलेल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य सेवा (PHC) केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत केली.

"महिलेला सैनिकांनी सुमवली गावापासून पारो डिटेचमेंटपर्यंत पायी येत बाहेर काढले आहे. त्यानंतर सैन्याच्या वैद्यकीय पथकाने महिलेची आवश्यक तपासणी केली" अशी माहिती दिली आहे. महिलेला ताबडतोब रुग्णवाहिकेत हलवण्यात आले आणि बर्फाच्छादित रस्त्यांवरून वाट काढत बोनियार पीएचसीमध्ये नेण्यात आले.

गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी लष्कराने नियंत्रण रेषेजवळील सुमवाली गावातून एका गर्भवती महिलेला सुरक्षितरित्या बाहेक काढलं होतं. 30 वर्षीय अतारा यांच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या, त्यानंतर स्थानिकांनी फोन करून अधिकाऱ्यांना वैद्यकीय मदत देण्याचे आवाहन केले.

सैन्याने म्हटले होते की, "24 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता, नाला येथील भारतीय लष्कराच्या चौकीला स्थानिक लोकांकडून गर्भवती अतारा (30 वर्षे) यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याची विनंती करण्यात आली. महिलेच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. नाला चौकी येथील लष्कराच्या वैद्यकीय पथकाने आवश्यक बाबी तपासल्या आणि महिलेला सुरक्षितरित्या बाहेर काढण्याची योजना आखली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर