शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: सांबामध्ये दिसले चार पाकिस्तानी ड्रोन, बडगाममध्ये आढळला संशयित टिफिन बॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:46 IST

Jammu-Kashmir:चार दिवसांपूर्वीही सांबामध्ये तीन विविध ठिकाणी ड्रोन दिसले होते.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी पोलिसांनी कनचक परिसरात पाच किलो आयईडी घेऊन जाणारा ड्रोन हाणून पाडला होता.

सांबा: जम्मू-काश्मीरातील सांबा परिसरात काल(दि.1)रात्री चार ठिकाणी संशयित ड्रोन आढळून आले. सांबाचे एसएसपी राजेश शर्मा यांनी सांगितलं की, सांबातील बारी ब्राह्मणा परिसरात संशयित ड्रोन फिरत असल्याची सूचना मिळाली होती. यापूर्वी चार दिवसांपूर्वीही सांबामध्ये तीन विविध ठिकाणी ड्रोन दिसल्याची माहिती त्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल परिसरात एकाचवेळी हे ड्रोन दिसले. एका आठवड्यापूर्वी पोलिसांनी येथील सीमाभाग असलेल्या कनचक परिसरात पाच किलो आयईडी घेऊन जाणारा पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानकडे जाणाऱ्या एका ड्रोनवर चिलाद्या परिसरात गोळ्या चालवल्या. तर, ब्राह्मणा आणि गगवालमध्येही जम्मू-पठानकोट राजमार्गावर संवेदनशील ठिकाणांवर फिरल्यानंतर ड्रोन आकाशात बेपत्ता झाले. सध्या पोलिस आणि बीएसएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

बडगाम जिह्यात आढळला संशयित टिफिन बॉक्सदरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मागममध्ये सोमवारी एक संशयित टिफिन बॉक्स मिळाला आहे. सूचना मिळाल्यानंतर बॉम्बनिरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु, सुदैवाने त्या टिफीन बॉक्समध्ये काहीच सापडलं नाही. यापूर्वी मागच्या महिन्यात 16 जुलैला जम्मू-राजौरी-पुंछ राष्ट्रीय राजमार्गावर पुंछच्या भींबर परिसरता एक संशयित बॅग आढळली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानBSFसीमा सुरक्षा दल